होल बॉडी मसाज
४ जानेवारी २०२५ संध्याकाळी ६:३० वाजता
कालावधी: ९० मिनिटे
प्रस्तुतिः नाट्यधारा, मुंबई
दिग्दर्शक: किरण यज्ञोपवीत
लेखक: डॉ. हर्षवर्धन श्रोत्री
कलाकार: श्रीकांत यादव, अभिजित ढेरे, रिद्धी खंडारे, रुचिता भुजबळ, ज्ञानरत्न अहिवळे, अमोल टापरे, विनायक लेले आणि गिरीश कुलकर्णी
नोट: फक्त १६ वर्षांवरील व्यक्तींनाच प्रवेश
रुंग्ली रुंग्लीयॉट
जी.ए आणि सुनीता देशपांडे यांच्या पत्रांचे अभिवाचन
५ जानेवारी २०२५ संध्याकाळी ५ वाजता
कालावधी: १५० मिनिटे
प्रस्तुतिः अर्भाट फिल्म्स, पुणे
संकलन, दिग्दर्शन : उमेश विनायक कुलकर्णी
कलाकार: गिरीश कुलकर्णी आणि माधुरी पुरंदरे
संगीतः मंगेश धाकडे
दृश्यरचनाः सत्यजीत पटवर्धन
सामूहिक अनुभवांच्या आयोजनाचा खर्च उचलण्यात सगळ्यांचा सहयोग मिळाला तर अश्या अनुभवांचे सातत्य टिकून राहील. आयोजित प्रयोगांचा खर्च प्रति व्यक्ती प्रति प्रयोग अंदाजे रुपये २०० इतका आहे. आपण आपल्या इच्छेनुसार अधिकचा सहयोग देऊ शकता.
Reviews
There are no reviews yet.