अवकाश निर्मित
“झाडांच्या मनात जाऊ”
थोर कवींच्या मराठी – हिंदी कवितांची सुरेल आणि हरितसर्जक मैफिल !
प्रवेश निःशुल्क
संहिता बांधणी: गिरीश दातार, अपूर्वा कुलकर्णी
अभिवाचक: गिरीश दातार, अपूर्वा कुलकर्णी
गायिका: अबोली देशपांडे संगीत
नियोजन: नेहा जोशी, वृषाली लेले
सोबतच रेखाटनांचा मुक्त आविष्कार
प्रस्तुतकर्ते : विद्यार्थी, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय
माहितीसाठी संपर्क:
सामूहिक अनुभवांच्या आयोजनाचा खर्च उचलण्यात सगळ्यांचा सहयोग मिळाला तर अश्या अनुभवांचे सातत्य टिकून राहील. आपण आपल्या इच्छेनुसार सहयोग देऊ शकता.
Reviews
There are no reviews yet.